विक्रमगड येथे काँग्रेसच्या वतीने विविध वस्तुंचे वाटप

0
1585

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
            विक्रमगड, दि. १६ : येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य (14 जुलै) साधून तालुक्यातील 140 शेतकरी बांधवांना आंबा, चिकु, नारळ, फणस, सिताफळ आदी फळझाडांचे तसेच कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय विक्रमगड येथील 6 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींना मोफत वह्यांचे वाटप काँग्रसचे विक्रमगड तालुका अध्यक्ष घन:श्याम आळशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास रघुनाथ पाटील, संजय भानुशाली, मधुकर डंबाळी, दिलीप जाधव व काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
            दरम्यान, विक्रमगड तालुक्यात काँगे्रसच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून गरीब व गरजुंना आवश्यक त्या वस्तुंचे वाटप केले जाते.विक्रमगड, दि. १६ : येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य (14 जुलै) साधून तालुक्यातील 140 शेतकरी बांधवांना आंबा, चिकु, नारळ, फणस, सिताफळ आदी फळझाडांचे तसेच कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय विक्रमगड येथील 6 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींना मोफत वह्यांचे वाटप काँग्रसचे विक्रमगड तालुका अध्यक्ष घन:श्याम आळशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास रघुनाथ पाटील, संजय भानुशाली, मधुकर डंबाळी, दिलीप जाधव व काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, विक्रमगड तालुक्यात काँगे्रसच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून गरीब व गरजुंना आवश्यक त्या वस्तुंचे वाटप केले जाते.

Print Friendly, PDF & Email

comments