पालघर जिल्ह्यातील बित्तमबातमी साठी दैनिक राजतंत्रचे APP उपलब्ध!

0
1460

Sanjeev Joshi

पालघर जिल्ह्यातील बातम्या आता एका Click वर!
दैनिक राजतंत्रचे App आमच्या प्रिय वाचकांच्या सेवेत हजर करीत आहोत. हे App …  Google Play Store वर उपलब्ध आहे. आपण ते तेथून Download करु शकता किंवा खालील Link वरुन Download करु शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rajtantra

आपला स्नेहांकित
संजीव जोशी
संपादक – दैनिक राजतंत्र

Print Friendly, PDF & Email

comments