विरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त

0
610

Rajtantra_EPAPER_200418_4_040438राजतंत्र न्यु नेटवर्क
दि. १९: पालघर पोलिसांनी काल, बुधवारी विरार व डहाणू तालुक्यातील कसा येथे अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करीत ९ हजार २३६ रुपये किमतीच्या दारूसह या अवैध्य दारू धंद्यात वापरणं यात आलेली ३ लाख रुपये किमतीची कर जप्त केली आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments