1991 च्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला

0
2989

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल?

  • पक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला (70%, 169 Votes)
  • दिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला (26%, 64 Votes)
  • दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला (4%, 9 Votes)

Total Voters: 242

Loading ... Loading ...

[highlight]केंद्र सरकारच्या 1991 सालच्या, डहाणू तालुक्यावर निर्बंध लादणाऱ्या अधिसूचनेबाबत, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची, 21 भागांची लेखमाला, एकाच ठिकाणी! वाचा एका क्लिकवर एक भाग![/highlight]

1) भरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा!
2) डहाणूचे भवितव्य घडविणारे / बिघडविणारे नोटिफिकेशन नेमके काय आहे?
3) मुंबईच्या झगमगाटासाठी डहाणूत आले थर्मल पॉवर स्टेशन
4) थर्मल पॉवर प्रोजेक्टचे विरोधक न्यायालयीन लढाईत तोंडावर आपटले होते
5) मुंबईच्या गरजेचे थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी डहाणूचा बळी दिला!
6) डहाणुतून 3.7 लाख टन खेकडे, पॉपलेट व इतर माश्यांची मासेमारी?
7) निशाणा बीएसइएस वर; घायाळ डहाणू तालुका!
8) डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापन
9) डिटीइपीए म्हणजे काय रे भाऊ?
10) राष्ट्रीय हरीत लवाद का नको?
11) डहाणूचे पर्यावरण संरक्षण वार्‍यावर
12) कन्झर्वेशन ऍक्शन ग्रुपदेखील झोपला
13) केंद्राचे स्वागतार्ह्य पाऊल
14) डहाणू नोटिफिकेशनची वैद्यता तपासली
15) नेतृत्वाचा अभाव
16) शाळा, रुग्णालये व मुलभुत सुविधा कशा उभारणार? कुठे नेऊन ठेवणार आमचे डहाणू ?
17) विकासाची भाषा म्हणजे पर्यावरणाला विरोध?
18) गोएंका प्राधिकरणाला वरीष्ठ आहेत का?
19) डहाणूचे नागरिक राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे नाहीत?
20) सौर उर्जा प्रदुषणकारी असते?
21) डहाणू तालुक्यातील 11 हजार 250 एकर जागा बागायतीसाठी आरक्षित होणार?
Print Friendly, PDF & Email

comments