प्रजासत्ताक दिनी शार्दुल ठाकूरचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

0
1479

पालघर, दि. 26 : भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अष्टपैलू कामगीरी करुन देशासह पालघर जिल्ह्याचे नाव उंचावलेल्या शार्दुल ठाकूरचा आज, पालघर येथे पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते पालघरचा भूमिपुत्र शार्दुल ठाकूरला पालघर रत्न हा पुरस्कार देण्यात आला.

Print Friendly, PDF & Email

comments