उद्यापासून पालघर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी कोव्हिड लसीकरण सुरु

0
3015

दिनांक 15 जानेवारी: सिरम इंन्सिट्यूटने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस पालघर जिल्ह्यात उपलब्ध झाली असून ती पहिल्या टप्प्यासाठी निवडलेल्या लोकांना दिली जाणार आहे. उद्या (दि. 16) सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील 4 ठिकाणी लसीकरणास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

सीकरण करण्यात येणारी ठिकाणे पुढील प्रमाणे :
1) ग्रामीण रूग्णालय, पालघर
2) उपजिल्हा रूग्णालय, जव्हार
3) उपजिल्हा रूग्णालय, डहाणू
4) वरूण इंडस्ट्रिज वसई-विरार महानगर पालिका

Print Friendly, PDF & Email

comments