वाढवण बंदराच्या विरोधात शिवसेना ठामपणे उभी राहणार – जिल्हा प्रमुख राजेश शहा

0
1104

पालघर, दि. 15 डिसेंबर: प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधात शिवसेना ठामपणे उभी राहील अशी ग्वाही शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी वाढवण येथे मांडली. त्यांनी आज वाढवण येथे जाऊन बंदर विरोधी आंदोलकांची भेट घेतली व पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास मोरे, कृषी सभापती सुशील चुरी व पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच आंदोलकांची मुख्यमंत्री महोदयांशी भेट घडवून आणू अशी ग्वाही देखील शहा यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email

comments