दैनिक राजतंत्रला हवे आहेत – गाव तेथे वार्ताहर!

0
1941

दैनिक राजतंत्रला पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावांत हवे आहेत.

Honorary Social Reporter.

प्रत्येक गावात किमान 1 प्रशिक्षित Social Reporter असला पाहिजे. जो गावातील विश्वसनीय माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचवू शकेल. त्याच्या माध्यमातून संबंधित गावातील बातमीची खातरजमा करता येईल. त्यासाठी दैनिक राजतंत्रला हवे आहेत. Honorary (मानसेवी) Social Reporter. तुमची इच्छा असल्यास 9890359090 क्रमांकावर संपर्क साधा.

ओळखपत्र दिले जाईल! *अटी व शर्ती लागू

पात्रता काय?

  • समाजसेवेची आवड.
  • स्मार्ट फोन आणि सोशल मिडियाचा वापर करता आला पाहिजे.
  • सोशल रिपोर्टींग Online कार्यशाळेत यशस्वी सहभाग आवश्यक
  • *वयाची अट नाही.
Print Friendly, PDF & Email

comments