9 दिवसांची “सोशल रिपोर्टींग Online कार्यशाळा” – दैनिक राजतंत्र व पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम

0
3693

दैनिक राजतंत्र व पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद आयोजीत करीत आहे

9 दिवसांची “सोशल रिपोर्टींग Online कार्यशाळा”

शुल्क – फक्त 650/- रुपये

सोशल मिडियाद्वारे पत्रकारिता समृद्ध करु या! लोकशाहीचा आधारस्तंभ बनू या!

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणारा मिडिया सशक्त आणि सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मिडियाची मोठी मदत होऊ शकते. त्याद्वारे प्रत्येक नागरिकाचा सहभाग उपयुक्त ठरु शकतो. त्यासाठी सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. फेक न्यूजना आळा घालणे आवश्यक आहे. समाज आणि देश घडवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर झाला पाहिजे. सोशल मिडिया आणि त्याचा वापर करणाऱ्यांची उर्जा आम्ही विधायक मार्गाने गेल्यास आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करु शकतो. याकरिता दैनिक राजतंत्र व पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद आयोजीत करीत आहे “सोशल रिपोर्टींग Online कार्यशाळा” (कार्यशाळा Zoom App द्वारे घेण्यात येईल.)

काय शिकाल?

  1. पत्रकारिता – आवश्यक गुण, शैक्षणिक पात्रता, विशेषाधिकार
  2. भारताचे संविधान – तोंडओळख
  3. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया व त्याची कार्यपद्धती
  4. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने निर्देशित केलेली मार्गदर्शक तत्वे.
  5. पोलीस प्रशासन व भारतीय दंड संहिता
  6. अब्रूनुकसानीचे दावे व पत्रकारिता
  7. पंचायत राज व्यवस्था
  8. बातमी लेखनाची तत्वे
  9. बातमी लेखनाचे तंत्र

यशस्वी प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र दिले जाईल.

आजच आपले नाव नोंदवा. आपले नाव, Email ID, आणि WhatsApp क्र असलेला मोबाईल इतकी माहिती भरुन खालील Link द्वारे Online Payment करा! तुम्ही Credit/Debit card, net banking, NEFT, Bank Transfer, Wallets, BHIM, Paisa, GPay, Paytm चा वापर करु शकता. Payment करण्यात अडचण येत असल्यास 9890359090 या WhatsApp क्रमांकावर संदेश द्या.

Print Friendly, PDF & Email

comments