आज डहाणू/तलासरीला 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

0
2060

दि. 6 ऑक्टोबर 2020: आज रात्री 9.33 वाजता डहाणू व तलासरी तालुक्याना भूकंपाचा अधिक तीव्रतेचा धक्का जाणवला. हा भूकंप 8 किलोमीटर खोल व 3.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू 19.98° अक्षांश व 72.88° रेखांशवर (धुंदलवाडी) आढळून आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments