जिल्ह्यात 24 तासांत 527 नवे +Ve! एकूण +Ve 5766 – बरे झाले 2715 – 137 जणांचा मृत्यू!

0
2411
Eklavya Investment
Eklavya Investment

Rajtantra Media दि. 2 जुलै: पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता 5766 झाली असून त्यातील 4628 वसई विरार महापालिका क्षेत्रातील तर 1138 जिल्ह्याच्या उर्वरीत क्षेत्रातील आहेत. मागील 24 तासांत जिल्ह्यात 527 नवे +Ve निष्पन्न झाले असून त्यातील 491 वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील व 36 उर्वरीत क्षेत्रातील आहेत. आजपर्यंत महापालिका क्षेत्रातील 2075 रुग्ण बरे झाले असून 119 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत क्षेत्रातील 640 रुग्ण बरे झाले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील 24 तासांत निष्पन्न झालेले +Ve:-
वसई विरार महापालिका 491
पालघर तालुका 14
जव्हार तालुका 12
डहाणू तालुका 8
तलासरी तालुका 1
मोखाडा तालुका 1

Print Friendly, PDF & Email

comments