पालघर जिल्ह्यातील 22 गावांना धोक्याचा इशारा

0
1488

दि. 3: पालघर जिल्ह्यातील 22 गावांना संभाव्य चक्रीवादळापासून हानी पोहोचू शकते असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. धोक्याचा इशारा देण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे आहेत. डहाणू : डहाणू, नरपड, आंबेवाडी, चिखले ; तलासरी : झाई ; पालघर : सातपाटी, जलसार, मुरबे, उच्छेळी, दांडी ; वसई : चांदिप, पाचूबंदर, सायवन, कामण, ससूनवघर, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोळी, भईगाव बुद्रूक.

Print Friendly, PDF & Email

comments