डहाणूतील आत्महत्या प्रकरणात अटकेतील 2 आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

0
22773

दि. 1 जून: डहाणूतील एका युवकाच्या आत्महत्या प्रकरणात अटकेतील 2 आरोपींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये एक स्त्री व एक पुरुषाचा समावेश आहे. ह्या आरोपींना अटक केल्यानंतर कोरोना तपासणीसाठी घशाचे नमुने घेतले असता काल अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

Print Friendly, PDF & Email

comments