पालघरचे नवे पोलिस अधिक्षक – दत्तात्रय शिंदे

0
655

पालघरच्या जिल्हा पोलिस अधिक्षक पदावर, दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. शिंदे आयपीएस अधिकारी असून ह्यापूर्वी महावितरणच्या कार्यकारी संचालकपदावर कार्यरत होते. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरण योग्य पद्धतीने न हाताळल्याने सक्तीच्या रजेवर असलेले मावळते पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांना तूर्तास नियुक्ती देण्यात आलेली नाही.

Print Friendly, PDF & Email

comments