जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे आहे? Online Link उपलब्ध

0
1907

माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!

पालघर जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात जाण्याकरिता किंवा इतर राज्यातून/जिल्ह्यातून पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना पालघर जिल्ह्यात परत येण्याकरिता माहिती भरणेबाबत शासनाने Online सुविधा उपलब्ध केली असून त्यासाठी खालील Link चा वापर करायचा आहे.
माहिती भरण्याकरिता इथे क्लिक करा.
http://c19trformpalghar.webstag.net/

फॉर्म भरताना अधिक माहितीसाठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता! ….. 02525252520 किंवा 02525297474 (नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री कैलाश शिंदे 02525253111 / 9820647580 / 9850053503 )

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

Print Friendly, PDF & Email

comments