पालघर-डहाणूमध्ये 4 नवे कोरोना पॉझिटीव्ह

0
1177

पालघर, दि. 18 एप्रिल: डहाणू – पालघर मध्ये 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण वाढले असून त्यामध्ये 45 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला आणि 3 व 7 वर्षांच्या 2 मुलींचा समावेश आहे. हे सर्व जण डहाणू तालुक्यातील रानशेत येथे मुळचे रहाणारे असून, पालघर तालुक्यातील काटाळे येथील वीटभट्टीवर मजुरीसाठी तात्पुरते स्थलांतरित झालेले आहेत. गंजाड येथून 3 वर्षीय मुलीचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तीच्या संपर्कात आलेल्या व्यकींची तपासणी केली असता, त्यामध्ये हे नवे 4 जण पॉझिटीव्ह निघाले आहेत.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

Print Friendly, PDF & Email

comments