WhatsApp Group Admin वर गुन्हा दाखल! पालघर जिल्ह्यातील पहिली कारवाई!

0
1071

पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत, WhatsApp Group वर वादग्रस्त पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी, पोस्ट टाकणारा व संबंधित Group चा Admin अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्व Group Admins नी Group ची Setting, फक्त Admin पोस्ट करु शकेल, अशी बदलावी आणि कुठलीही चुकीची, वादग्रस्त अथवा खोटी पोस्ट प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन, पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांनी केले असून अन्यथा वादग्रस्त पोस्ट टाकणारा व Admin अशा दोघांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

RajtantraLoyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

Print Friendly, PDF & Email

comments