समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आले तर त्याचा खूप मोठा फायदा या क्षेत्राला होऊ शकतो. त्यातून विविध क्षेत्रांतील व्यक्तिंच्या ज्ञानाचा समाजाला निश्चितच फायदा होईल. त्यांचे प्रश्न, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांचे विचार समाजासमोर येतील व एकंदरीतच विविध क्षेत्रातील व्यक्तीना सामायिक व्यासपीठ उपलब्ध होईल. डॉक्टर्, ॲडव्होकेट, सी. ए., इंजिनिअर, प्राध्यापक, प्रिंसिपल, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्थांतील पदाधिकारी यांचे मानद पत्रकारितेमध्ये स्वागत आहे.
संजीव जोशी
संपादक – दैनिक राजतंत्र
9890359090
[email protected]