राजतंत्र परिवाराचे सदस्य बना

आम्ही दैनिक राजतंत्रचे www.rajtantra.com हे Web Portal चालवतो. आम्ही वाचकांसाठी epaper.rajtantra.com या संकेतस्थळावर ई पेपर उपलब्ध केलेला आहे. आमचे Google Play Store वर Android Application देखील ( https://play.google.com/store/apps/details?id=com.rajtantra ) उपलब्ध आहे. या सर्व सुविधांचा आपण विनाशुल्क लाभ घेऊ शकता. आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरी दैनिक राजतंत्रचा अंक वाचता यावा यासाठीच हा खटाटोप आहे. तुमच्यापर्यंत आमचा अंक पोहोचणे शक्य नसेल तरी डिजिटल माध्यमातून आपण आमच्याशी जोडले जावे या हेतूनेच ही सुविधा उपलब्ध केली आहे.
असे असले तरी अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्हाला खर्च येत असतो. तुम्ही त्या खर्चाचा वाटा उचलला तर त्याचे स्वागतच आहे. ती आमची गरजही आहे. तुम्हाला दैनिक राजतंत्र जरी डिजिटल स्वरूपात विनाशुल्क उपलब्ध होत असला तरी आम्ही तुमच्या पसंतीला जर उतरले असू तर आम्हाला अवश्य बळ पुरावा.

आमच्या E Subscription योजनेचे सदस्य व्हा. आमचे Paid E Reader बना. आमच्या वाचकांच्या यादीत तुमचे नाव येवू द्या. राजतंत्र परिवाराचे सदस्य व्हा. त्यासाठी अवघे रुपये 500 भरुन आमच्या E Paper चे 3 वर्षांसाठी वर्गणीदार  व्हा. विनामूल्य उपलब्ध असलेल्या सुविधांचे पैसे अदा करुन आमचे Premium वाचक बना. तुम्हाला तुमच्या Email अथवा WhatsApp अथवा दोन्हीवरुन ताज्या बातम्या व PDF स्वरुपातील अंक उपलब्ध करण्याची सुविधा पुरविण्यात येईल.
त्या मोबदल्यात 3 वर्षांच्या काळात, दैनिक राजतंत्रमध्ये रुपये 1000 मुल्याची (जाहिरात देते वेळी उपलब्ध दरपत्रकानुसार) कुठलीही जाहिरात एकदा विनामूल्य प्रसिद्ध करा!

आमचे जाहिरातदार व्हा आणि राजतंत्र परिवारामध्ये सहभागी व्हा.
तुम्ही किमान 3 हजार रुपयांची जाहिरात द्या आणि वर्षभरात तुमच्या कार्याच्या / उपक्रमाच्या 12 बातम्या प्रसिद्ध करुन जनसंपर्क साधा. अशा बातम्यांची Link, ” पेपर कटींग ” व E cutting खात्रीने मिळवा. शिवाय वर्षभराचे E Subscription मोफत मिळवा.

संजीव जोशी
संपादक – दैनिक राजतंत्र
9890359090
[email protected]

Print Friendly, PDF & Email

comments