>> भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या निकृष्ट कामांचा विचारला जाब दिनेश यादव/वाडा, दि. 3 : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाच्या रस्त्याचे काम करणार्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याने हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. आजवर या महामार्गावर अनेक निरपराध नागरिकांचे अपघातामुळे बळी गेले असून शेकडो गंभीर रित्या जखमी झाले आहेत. कंपनी प्रशासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ... Read More »