दिनांक 08 December 2019 वेळ 10:29 PM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: VASAI

Tag Archives: VASAI

वसईतील प्रेमीयुगुलाची वाड्यात आत्महत्या

केळठण येथील घटना प्रतिनिधी/कुडूस, दि. 28 : वसई तालुक्यातील योजना पारधी व नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी (दि.27) दुपारच्या सुमारास वाडा तालुक्यातील केळठण गावच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असुन कुटूंबियांचा त्यांच्या लग्नास विरोधात असल्याने दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंता पारधी (वय 17) ... Read More »

वसई : महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) च्या एजंटचे काम करुन देण्यासाठी त्याच्याकडे 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या महावितरणच्या वसई तालुक्यातील वालीव शाखेच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. कश्यप मनोहर शेंडे (वय 42) असे सदर सहाय्यक अभियंत्याचे नाव असुन आज, गुरुवारी अ‍ॅँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) पालघर कॅम्पने ही कारवाई केली. ... Read More »

Scroll To Top