मुंबईच्या झगमगाटासाठी डहाणूत आले थर्मल पॉवर स्टेशन भाग 3 : उद्देश पर्यावरणाचा की घेतलेली सुपारी निभवण्याचा मुंबई महाप्रदेशात विज निर्मीती व वितरण क्षेत्रात 2 कंपन्या कार्यरत होत्या. त्यातील खुद्द मुंबईत टाटा पॉवर ली. तर मुंबई उपनगरात बॉम्बे सबअर्बन इलेक्ट्रीक सप्लाय (बीएसइएस) कं. ली. विज वितरण करीत होते. टाटा पॉवर स्वत:च विज निर्मीती करीत होते. तर बीएसइएस टाटा पॉवर कडुन विज ... Read More »
Tag Archives: Dahanu
डहाणूचे भवितव्य घडविणारे / बिघडविणारे नोटिफिकेशन नेमके काय आहे?
डहाणूचे भवितव्य घडविणारे / बिघडविणारे नोटिफिकेशन नेमके काय आहे? भाग 2 : असे आहे नोटिफिकेशन संजीव जोशी (दैनिक राजतंत्र च्या दिनांक १४ जुलै २०१५ रोजीच्या अंकात प्रसिद्ध): डहाणू हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील बहुतांशी लोकांना 20 जून 1991 रोजीचे केंद्र सरकारचे नोटिफिकेशन माहीत नाही. त्यापासूनचे फायदे व तोटे देखील माहित नाही. बहुतांश लोकांनी ते कधीही वाचलेले नाही. आता तर ... Read More »
भरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा!
भरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा! दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि वरदान? 20 जून डहाणूसाठी काळा दिवस कि उत्सव? भाग 1 : प्रास्ताविक गेल्या काही दिवसांपासून दैनिक राजतंत्रतर्फे डहाणूच्या विकासाच्या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. विकासाच्या मुद्द्यावर विविध अंगाने चर्चा व्हावी हा या मागचा हेतु होता. दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि ... Read More »