दिनांक 23 April 2019 वेळ 6:29 AM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: Boisar

Tag Archives: Boisar

सैनिकांविषयी अपशब्द – रिक्षाचालकास अटक

वैदेही वाढाण बोईसर, दि. 21 : जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी येथील एका रिक्षा चालकावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 153 (दंगलीसाठी चिथावणी देणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम शेख असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. नदीम हा तारापूरचा रहिवासी असून तो बोईसर तारापूर दरम्यान ६ आसनी मिनीडोअर चालवतो. काल त्याच्या ... Read More »

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाने समृद्ध आणि सर्जनशील नागरिक बनावे! – संजीव जोशी

उल्हास पाध्ये  बोईसर दि. १४: विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाने समृद्ध आणि सर्जनशील नागरिक बनावे. केवळ परिक्षेमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करु नका. आवडीचा अभ्यासक्रम निवडा किंवा निवडलेल्या अभ्यासक्रमात आवड निर्माण करा असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी बोईसर येथे बोलताना केले. ते पंचतत्त्व सेवा संस्था व स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी (बोईसर) या संस्थांतर्फे पंचक्रोशीतील शाळांतील १० वी व १२ वी ... Read More »

बोईसरमधील कंपनीत स्फोट- ३ कामगारांचा मृत्यू

दुर्घटनाग्रस्त नोव्हाफेन स्पेशालिटीच्या बाजूला असलेल्या आरती ड्रग्ज कंपनीत आगीत होरपळून ३ कामगारांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. १४ जखमींवर उपचार सुरु असून त्यातील एक जणांची प्रकृती गंभीर आहे. असे असले तरी लोकांना या आकडेवारीवर विश्वास नाही. अपघात घडला त्यावेळी कारखान्यात किती कामगार होते? व ते सुरक्षितपणे घरी पोचले किंवा नाही, हे तपासल्यानंतरच याबाबत खरे काय ते स्पष्ट होणार आहे. Read More »

Scroll To Top