दिनांक 12 December 2019 वेळ 9:35 PM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: acg-world

Tag Archives: acg-world

शक्तिप्रदर्शन करुन ना हरकत मिळवण्याचा एसीजी कॅप्सुलचा प्रयत्न फसला

* ग्रामसभेत शक्तिप्रदर्शनासाठी कामगारांना दिली होती सुट्टी * प्रकल्प विस्ताराचा मार्ग अवघड राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू , दि. 21 : आशागड येथील रिकाम्या औषधी कॅप्सुल्स बनविणार्‍या उद्योगाला पेसा कायद्यांतर्गत तरतुदींप्रमाणे आवश्यक ना हरकत पत्र देण्यास स्थानिक ग्रामसभेने प्रदूषणाचे कारण देत नकार दिल्यानंतर कंपनीचा ग्रामसभेत शक्तिप्रदर्शन घडवून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे एसीजी असोसिएटेड कॅप्सुलचा 325 कोटी रुपये खर्चाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ... Read More »

पेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा संजीव जोशी/डहाणू दि. 07 : येथील आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स या औषधांच्या रिकाम्या कॅप्सुल्स बनविण्यार्‍या उद्योगाच्या विस्तारास ग्रामसभेने ना हरकत पत्र देण्यास नकार दिलेला असताना व कुठल्याही रितसर परवानग्या प्राप्त नसताना प्रकल्प विस्ताराचे काम सुरु केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याची परिणती म्हणून येत्या मंगळवारी (9 जुलै) जलप्रदूषणाकडे व अनधिकृत बांधकामाकडे शासनाचे लक्ष ... Read More »

एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल

डहाणू दि. १ एप्रिल २०१९ : येथील आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स या आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा औषधांच्या रिकाम्या कॅप्सुल्स बनविण्याऱ्या उद्योगाच्या विस्तारास आशागड ग्रामपंचायतीकडून प्रदूषणाच्या मुद्द्यावर हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे. Read More »

Scroll To Top