दिनांक 23 June 2018 वेळ 3:09 PM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: 91 Dahanu Notification

Tag Archives: 91 Dahanu Notification

डहाणू: सरावली तपासणी नाक्याजवळील नाल्यात रासायन मिश्रीत प्रदूषित सांडपाण्याचा पूर

IMG_20180408_134043__01.jpg

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. ८: डहाणू तालुका पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असताना शहरातील सरावली येथील पोलीस तपासणी नाक्याजवळील नाल्यातून खुले आमपणे रसायन मिश्रीत प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याचे उघड झाले आहे. यातून डहाणू तालुक्याच्या पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेले माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अपयश समोर आले आहे. पर्यावरणप्रेमाचा बोगस देखावा करुन सर्वसामान्यांची मस्ती करणारी ... Read More »

1991 च्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला

Sanjeev Joshi

केंद्र सरकारच्या 1991 सालच्या डहाणू तालुक्यावर निर्बंध लादणाऱ्या अधिसूचनेबाबत दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर! Read More »

जबरदस्तीने चिकु पिकवायचे?

डहाणू तालुक्यातील 11 हजार 250 एकर जागा बागायतीसाठी आरक्षित होणार? भाग 21 वा: जबरदस्तीने चिकु पिकवायचे? डहाणू तालुक्यासाठी मंजूरीच्या प्रतिक्षेत असलेल्या रिजनल प्लॅनमध्ये काय वाढून ठेवलंय हा एक मोठा प्रश्‍नच आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा प्लॅन मंजूर करण्यासाठी 30 जुलै 2015 ही अंतीम मुदत दिली होती. आता 10 ऑगस्ट 2015 रोजीच्या सुनावणीत हा रिजनल प्लॅन मंजूर झाला किंवा नाही ते ... Read More »

सौर उर्जा प्रदुषणकारी असते?

डहाणू सोलर पॉवर प्रोजेक्ट राजस्थानला का गेला? प्रकल्पाचा आर्थिक तपशिल मागणारे गोएंका कोण? भाग 20 वा : सौर उर्जा प्रदुषणकारी असते? रिलायन्स पॉवरची मालकी असलेल्या डहाणू सोलर पॉवर प्रा. ली. या कंपनीने डहाणू येथील थर्मल पॉवर प्रकल्पामध्येच 100 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प प्रस्तावित केला होता. सौर उर्जा प्रकल्प हा प्रदुषणमुक्त व हरीत वर्गवारीतील प्रकल्प मानला जातो. अपारंपारीक उर्जा निर्मीतीच्या बाबतीत ... Read More »

डहाणूचे नागरिक राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे नाहीत?

प्राधिकरण पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आहे? की डहाणूला प्रकल्पग्रस्त करुन मग पुनर्वसन करण्यासाठी? भाग 19 वा : डहाणूचे नागरिक राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे नाहीत? डीएफसीसीआयच्या मालवाहू रेल्वे (डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडीया) प्रकल्पाला मान्यता देताना प्राधिकरणाने युएसएच्या सर्वोच्च न्यायालयाचा देखील संदर्भ दिला आहे. मान्यता आदेशातील पान क्र. 7 ते 13 मध्ये पर्यावरणाव्यतिरिक्त अनेक प्रश्‍नांची चर्चा केली आहे. आणि मग प्राधिकरणाने डीएफसीसीआयच्या 29 ... Read More »

गोएंका प्राधिकरणाला वरीष्ठ आहेत का?

डहाणू तालुक्याचा 7/12 डेबी गोएंकाच्या नावावर आहे का? डहाणूचा विकास गोएंकांच्या मर्जीनेच होणार का? भाग 18 वा : गोएंका प्राधिकरणाला वरीष्ठ आहेत का? मागील भागात डहाणूतून जेएनपीटी ते दादरी (उत्तर प्रदेश) अशा डीएफसीसीआयच्या मालवाहू रेल्वे (डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडीया) प्रकल्पाबाबत उल्लेख करुन काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. प्राधिकरणाच्या या संदर्भातील व अन्य बाबतीतही कामकाजाचे निरिक्षण केल्यांनतर डहाणू तालुक्याचा ... Read More »

विकासाची भाषा म्हणजे पर्यावरणाला विरोध?

डहाणूच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यात प्राधिकरणाला अपयश विकासही नाही आणि पर्यावरणही नाही भाग 17 वा : विकासाची भाषा म्हणजे पर्यावरणाला विरोध?   1991 पासून जर पाहिले तर नोटिफिकेशनचा दोनच बाजूंनी विचार होताना दिसतो. एक तर पर्यावरणवाद; आणि दुसरा विकासाचा आग्रह! मधला मार्गच नाही. विकासाची भाषा करणारा माणूस निष्ठूर आहे. त्याला पर्यावरण नको. त्याला शुद्ध हवा नको. त्याला कॉंक्रिटचे जंगल हवे आहे. ... Read More »

डहाणू शहराचे खेडे करणार का?

शाळा, रुग्णालये व मुलभुत सुविधा कशा उभारणार? कुठे नेऊन ठेवणार आमचे डहाणू ? भाग 16 वा : डहाणू शहराचे खेडे करणार का? डहाणू नगरपालिका क्षेत्राला नव्या विकास नियंत्रण नियमावलीतुन वगळल्यामुळे नेमका कसा विकास अडणार आहे हे पहाण्यासाठी नव्या नियमावलीत काय तरतुदी केल्या आहेत ते पहावे लागेल. डहाणू शहरामध्ये (तालुक्यातही) तळ + 2 मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या बांधकामास परवानगी नाही. नव्या ... Read More »

नेतृत्वाचा अभाव

प्रणब सेन व माधव राम समित्यांचे अहवाल सादर होऊन 15 वर्षे उलटली तरीही डहाणू तालुक्याच्या समस्या कायम! भाग 15 वा: नेतृत्वाचा अभाव   केंद्र सरकारला प्रणब सेन यांचा अहवाल प्राप्त होऊन 15 वर्षे पुर्ण झाली. या 15 वर्षांत प्रणब सेन यांच्या निकषांच्या आधारावर डहाणूची पर्यावरण विषयक संवेदनशिलता व 1991 च्या नोटिफिकेशनची आवश्यकता तपासता आली असती. माधव राम समितीने केंद्र सरकारला ... Read More »

डहाणू नोटिफिकेशनची वैद्यता तपासली

केंद्र सरकारचे आणखी एक पाऊल पुढे आढावा घेण्यासाठी मोहन राम समिती गठीत भाग १४ वा : डहाणू नोटिफिकेशनची वैद्यता तपासली   या अभ्यासगटाने सर्वप्रथम पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिलतेची व्याख्या ठरवून या व्याख्येमध्ये बसणारे 13 विषय निश्‍चित करण्यात आले. या 13 विषयांची वर्गवारी 3 प्रमुख गटांत करण्यात आली. त्यातील 2 गटांतील 10 विषय मागील भागात पाहीले. त्या पुढील गट व विषय: भौगोलिक वैशिष्ठ्यांवर ... Read More »

Scroll To Top