राजतंत्र मिडीया/डहाणू दि. ६ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर (डहाणू) या २१ वर्षीय युवकाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाला बळ देण्यासाठी डहाणूतील महिला शक्ती पुढे सरसावली आहे. शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या अनाहिता नजमी यांनी त्यासाठी पुढाकार घेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून आव्हान केले. त्यांच्यासह काही महिलांच्या पुढाकाराने मदतफेरीचे आयोजन करण्यात आले ... Read More »