दिनांक 18 November 2019 वेळ 1:13 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बारी समाजातर्फे खासदार गावीत यांचा सत्कार

बारी समाजातर्फे खासदार गावीत यांचा सत्कार

डहाणू दि. १६: कंक्राडी येथे आमदार पास्कल धनारे यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या शौचालयांचे खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात खासदार गावीत यांचा बारीया समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डहाणूचे माजी नगराध्यक्ष तथा बारीया समाजाचे अध्यक्ष शशिकांत बारी, विद्यमान नगरसेवक भरत राजपूत, शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख संतोष शेट्टी, बारीया समाजाचे उपाध्यक्ष भरत बारी, खजिनदार जयंत बारी, नगरसेवक तन्मय बारी व बारीया समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top