वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवींनी दाखल केला अर्ज

0
21
राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 5 : पालघर लोकसभेसाठी आज, शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश अर्जून पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याबाबत माहिती दिली असुन आतापर्यंत एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत. तसेच आज आठ जणांनी 18 अर्ज खरेदी केले असून आतापर्यंत 28 जणांनी एकूण 70 अर्ज खरेदी केले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
Print Friendly, PDF & Email

comments