दिनांक 19 June 2019 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नांदावयास यायला नकार, पत्नीची गळा चिरुन केली हत्या

नांदावयास यायला नकार, पत्नीची गळा चिरुन केली हत्या

राजतंत्र न्युज नेटवर्क/विक्रमगड, दि. 29 : नांदायला येण्यास नकार देणार्‍या पत्नीची पतीने गळा चिरुन हत्या केल्याची घटना विक्रमगड येथे घडली असुन याप्रकरणी आरोपी पती विरोधात विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, गुरुवारी (दि. 28) ही घटना घडली. आरोपी मृत महिलेचा दुसरा पती असुन माहेरी जाऊन त्याने पत्नीची हत्या केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top