दिनांक 18 June 2019 वेळ 6:12 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बैलगाडीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

बैलगाडीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. 24 : अंधारात बैलगाडी दिसून न आल्यामुळे बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री (दि.23) 8 वाजता वाडा-मनोर महामार्गावर केळीचा पाडा येथे हा अपघात घडला. अरविंद अरुण पाटील (वय 20) असे मृत तरुणाचे नाव असून तो तालुक्यातील नाणे येथील रहिवासी होता.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा


comments

About Rajtantra

Scroll To Top