दिनांक 25 May 2019 वेळ 10:52 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » अर्नाळा समुद्रामध्ये 5 जण बुडाले

अर्नाळा समुद्रामध्ये 5 जण बुडाले

Rajtantra Media

वसई, दि. 21: आज वसई अंबाडी येथील काही लोक होळी निमित्त अर्नाळा समुद्र किनारी आले आले असता समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने 5 जण बुडाले आहेत. त्यामध्ये 1 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी प्रशांत मौर्य (वय 20 वर्ष) याचा मृतदेह शोधण्यात यश आले असून 1) निशा मौर्या (वय 40 वर्ष) 2) प्रिया मौर्य (वय 18 वर्षे) 3) कांचन गुप्ता (वय 38 वर्षे) 4) शितल गुप्ता (वय 32 वर्षे) यांचा पालघर जिल्हा पोलीस दलांच्या स्पीड बोटीच्या साहाय्याने शोध चालू आहे. अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे देखील घटनास्थळी पोचले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top