दिनांक 21 May 2019 वेळ 12:31 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » सहजीवन जेष्ठ नागरिक संघातर्फे गरजूंना जुन्या कपड्यांचे वाटप

सहजीवन जेष्ठ नागरिक संघातर्फे गरजूंना जुन्या कपड्यांचे वाटप

डहाणू, दि. १७: येथील सहजीवन जेष्ठ नागरिक संघ (नरपड) तर्फे लोकांना आवाहन करुन न वापरातील व जुने सुस्थितीतील कपडे जमा करण्यात आले व रायतली चांदवड (पाटीलपाडा) येथील जवळपास १२५ गरजूंना वाटप करण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top