दिनांक 21 May 2019 वेळ 12:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दारुची चोरटी वाहतूक करणार्‍या कारला अपघात

दारुची चोरटी वाहतूक करणार्‍या कारला अपघात

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 15 : बेकायदेशिररित्या दमण बनावटीची दारु महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन येणार्‍या एका चारचाकी कारला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीतील महालक्ष्मी उड्डाणपुलावर अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि. 13) संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान घडली. यात कोणतीही जिवितहानी झाली नसुन कारवाईच्या भितीने कारचा चालक व त्याचा साथिदार कार घटनास्थळी सोडूनच फरार झाला आहे. याप्रकरणी कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top