दिनांक 21 May 2019 वेळ 1:01 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क कार्यशाळा संपन्न

सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क कार्यशाळा संपन्न

राजतंत्र न्यूज नेटवर्क/शहापूर, दि 10 : शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्ष व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विघमाने,  बौद्धिक संपदा हक्क, एकस्वाधिकार आणि वांडःमयचौर्य (Intellectual Property Rights, Copyrights and Plagiarism) या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी दिलीप भोपतराव, तर मुख्य अतिथी म्हणून म्हात्रे कॉलेजचे (भिवंडी) प्राचार्य डॉ. बाळासाहेब साळवे, विषेश अतिथी म्हणून सिलवासा येथील चौहान कॉलेजचे प्राचार्य डॉ. अंबादास जाधव आणि डॉ. भगवान बी. प्रधान उपस्थित होते. कार्यशाळेस संस्थेचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले, सदस्य बाळासाहेब खारीक, यशवंत गुजरे, सतीश पातकर, संजय सुरळके, वैभव जगे आवर्जून उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. जगदीश कुलकर्णी व मुंबई येथील श्री प्रल्हाद जाधव साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top