दिनांक 12 December 2019 वेळ 9:36 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हारच्या माजी नगराध्यक्षा सौ. सरिता शिरसाठ यांचे निधन

जव्हारच्या माजी नगराध्यक्षा सौ. सरिता शिरसाठ यांचे निधन


जव्हार, दि. ४: जव्हारच्या माजी नगराध्यक्षा सौ. सरिता विलास शिरसाठ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती श्री विलास व २ विवाहित मुली आहेत. सौ. सरिता या आज महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात भजन करण्यासाठी गेल्या असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top