दिनांक 21 May 2019 वेळ 12:26 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : गळफास घेऊन कामगाराची आत्महत्या

वाडा : गळफास घेऊन कामगाराची आत्महत्या

प्रतिनिधी/वाडा, दि.18 : तालुक्यातील अबीटघर येथील एका कंपनीतील 19 वर्षीय कामगाराने कंपनीतील लोखंडी अँगलच्या सहाय्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अबीटघर येथील सन अँड शाईन पेपटेक कंपनीमध्ये काम करणारा 19 वर्षीय कामगार कार्तिक राजेश शहा (मुळ रा. बिहार) याने रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात कारणावरून गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलीस उप निरीक्षक अनिल गोंजारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top