दिनांक 22 September 2019 वेळ 5:00 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » हुतात्मा दिनानिमित जिल्हा परिषदेत महात्मा गांधी यांना मानवंदना

हुतात्मा दिनानिमित जिल्हा परिषदेत महात्मा गांधी यांना मानवंदना

HUTATMA DIN ZPपालघर, दि. 30 : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषदेत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी एन.के. जेजुरकर यांच्या हस्ते गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी किरण भिलारे यांनीही गांधीजी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. जिल्हा परिषदेच्या सामन्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सतीश मांडवेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top