दिनांक 21 July 2019 वेळ 5:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त    बोइसर परिसरातील मोफत आरोग्य शिबीर

स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त    बोइसर परिसरातील मोफत आरोग्य शिबीर

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क 
बोईसर दि. २७: स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त बोईसर येथील धनानी नगरमध्ये शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, श्रीनिवास वनगा,  प्रभाकर राऊळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, निलम संखे, पंचायत समिती सदस्य  मुकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य परशुराम दुमाडा, अजय ठाकूर, कामिनी सुतार, विलास संखे व शिवसैनिक उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top