दिनांक 25 August 2019 वेळ 1:28 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » अर्नाळा येथील गोकुळ टाऊनशिप मध्ये पोलीस चौकी सुरु 

अर्नाळा येथील गोकुळ टाऊनशिप मध्ये पोलीस चौकी सुरु 

IMG-20190127-WA0025राजतंत्र न्युज नेटवर्क

अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विरार पश्चिमेच्या लोकांच्या सोईसाठी गोकुळ टाऊनशिप मध्ये पोलीस चौकी सुरु करण्यात आली असून या नूतन चौकीचे वसई विभागाचे अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे, स्थानिक नगरसेवक व महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top