दिनांक 22 September 2019 वेळ 4:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून पेयजल योजनेचे भूमिपुजन

बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून पेयजल योजनेचे भूमिपुजन

5राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर, दि. २५: दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पालघर जिल्हा परिषदेतर्फे पालघर तालुक्यातील दांडी, उच्छेळी व उनभाट या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पेयजल योजनेचे भूमिपुजन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राजेश गावीत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, प्रभाकर राऊळ, जिल्हा परिषद सदस्य तुलसीदास तामोरे व शुभांगी कुटे उपस्थित होते. तामोरे व कुटे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून ४ कोटी ३५ लाख रुपयांची योजना मार्गी लागत आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top