पालघर जिल्ह्यात ठाकरे चित्रपटाचे शिवसैनिकांसाठी विशेष शो

0
9

4राजतंत्र न्युज नेटवर्क
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारित ठाकरे या चित्रपटांचे पालघर जिल्ह्यात शिवसैनिकांसाठी दुपारी १२ ते ३  च्या दरम्यान विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट पहाण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
पालघरमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, प्रभाकर राऊळ, जगदीश धोडी, राजेश कुटे, वैभव संखे, नीलम संखे, श्वेता देसले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डहाणूमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष शेट्टी, तालुका प्रमुख संजय कांबळे, माजी नगरसेवक संजय पाटील यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments