दिनांक 25 May 2020 वेळ 12:32 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » इंटर डिस्ट्रिक्ट सब ज्युनियर वुमन्स फुटबॉल चँपियन स्पर्धेत मुंबईच्या संघाने बाजी मारली; नागपुरच्या मुलीं उपविजेत्या

इंटर डिस्ट्रिक्ट सब ज्युनियर वुमन्स फुटबॉल चँपियन स्पर्धेत मुंबईच्या संघाने बाजी मारली; नागपुरच्या मुलीं उपविजेत्या

पालघर जिल्हा फुटबॉल असोसिएशन व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने बोईसर येथे पार पडलेल्या स्पर्धेत मुलींच्या मुंबई जिल्हा ज्युनियर संघाने बाजी मारली. तर नागपुर जिल्हा ज्युनियर मुलींचा संघ उपविजेता ठरला आहे. स्पर्धेमध्ये 24 जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिंदाल कंपनीचे महाव्यस्थापक जे. बी. लाड, आरती ड्रग्जचे ऊदय पाटील, पालघर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस धर्मेश गोहेल व सहचिटणीस मितेश पटेल उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top