डहाणू दि. २१: नरपड येथील साईबाबा मंदिराचे विश्वस्त सुधाकर राऊत यांचे वडील भिकाजी राऊत यांचे १८ जानेवारी राजा वृद्धापकाळाने वाढवण येथील रहात्या घरी निधन झाले. ते ९८ वर्षाचे होते.
दिवंगत भिकाजी हे निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संखेने लोक उपस्थित होते
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!