दिनांक 20 June 2019 वेळ 4:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » हळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण

हळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण

SHIVSENA HALDI KUNKU2वार्ताहर
बोईसर, दि. 15 : परनाळी येथील बालाजी कॉप्लेक्स येथे शिवसेनेच्या शाखा संघटक प्रांजल म्हात्रे यांनी मकर संक्रातीनिमित्त आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात शिवसेनेच्या पालघर तालुका संघटक निलम म्हात्रे यांच्या माध्यमातून महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे पालघर पंचायत समिती सभापती मनिषा पिंपळे व पालघर जिल्हा संघटक ज्योती मेहेर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या प्रसंगी पालघर उपजिल्हा संघटक वैदेही वाढाण, तालुका संघटक निलम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्या स्मिता पाटील, माजी जिल्हा संघटक नमिता राऊत, पालघर उपतालुका संघटक जयमाला चुरी, पालघर उपतालुका संघटक दर्शना पागधरे, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कुटे, माजी शाखा संघटक शितल म्हात्रे तसेच बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. प्रत्येक हळदीकुंकूवाबरोबर महिलांना वाण मिळत असतो. मात्र शिवसेनेच्या तालुका संघटक निलम म्हात्रे यांनी हा वाण म्हणून उपस्थित महिलांना मोफत दोन महिन्याचे टेलरिंग प्रशिक्षण देऊन त्यांना लहान मोठं काम मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top