
बोईसर, दि. 11 : रात्रं-दिवस लोकांच्या सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस बांधवाचे थंडीपासुन संरक्षण व्हावे म्हणून शांती फाऊंडेशनमार्फत तारापुर, वाणगाव व बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतील 160 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना हिवाळी जॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी बोईसर विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रवीण पाटील, जिल्हा परिषद सदस्या विपुला सावे, पंचायत समिती सदस्य सुशील चुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!