दिनांक 19 May 2019 वेळ 9:48 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » स्वयं चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थांना मोफत ब्लँकेट वाटप

स्वयं चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थांना मोफत ब्लँकेट वाटप

BLANKET VATAPराजतंत्र न्यूज नेटवर्क
दि. 10 : स्वयं चरिटेबल ट्रस्ट (मुंबई) या संस्थेने पंचतत्व सेवा संस्थेच्या विक्रमगड तालुक्यातील शांतीरतन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थांना मोफत ब्लँकेट वाटप केले. कार्यक्रमास सेवा निवृत्त तहसिलदार आर. जे. पाटील, पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ, भारत नारायणकर, सुरेन कोळी, संस्थेचे पदाधिकारी संंकपाळ सर, सुशिल शेजुळे, मुख्याध्यापिका अंकीता पाटील उपस्थित होते.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top