दिनांक 20 March 2019 वेळ 8:17 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » गोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न

गोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न

GODAVARI KARRATEराजतंत्र न्युज नेटवर्क
तलासरी, दि. 9 : ट्रॅडिशन मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ इंडिया आणि कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या शनिवारी (दि. 6) राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार व आमदार एल. एस. कोम यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत दादरा नगर हवेली, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध राज्यामधून एकुण 478 स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी सर्व स्पर्धकांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक व पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top