दिनांक 18 June 2019 वेळ 6:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » प्राध्यापक मिनल पाटील यांना पी.एच.डी.

प्राध्यापक मिनल पाटील यांना पी.एच.डी.

MINAL PATIL PHDराजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ८: बोर्डी येथील एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका मिनल प्रफुल्ल पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘ डेव्हलपमेंट ऑफ ट्रिस्टीम्युलस वायरलेस कॅलरीमीटर ॲंड इट्स मेडीकल ॲप्लिकेशन ‘ या विषयावर शोध निबंध सादर केला होता. प्रा. मिनल यांना भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. टी. एन. घोरुडे यांचे मार्गदर्शन लाभले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top