दिनांक 27 May 2019 वेळ 7:00 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » आगीत घर गमावलेल्या कुटुंबाना शिवसेनेची आर्थिक मदत

आगीत घर गमावलेल्या कुटुंबाना शिवसेनेची आर्थिक मदत

 1वार्ताहर
बोईसर,दि.६ : पालघर तालुक्यातील मितना समाजाची वस्ती असलेल्या पंचाळे गावातील आगवण पाडा येथे नुकतेच शिवाजी शिवाजी माच्छी व मच्छिद्र माच्छी दोन कुटुंबाच्या घरांना आग लागल्यामुळे शिवाजी माच्छी व मच्छिद्र माच्छी या दोन कुटूंबाचे दोन्ही घरे शॉर्ट सर्किट मुळे आग लागून जाळून खाक झाली .त्यामुळे या दोन्ही कुटुंबाचा संसार उघड्यार आल्याने शिवसेनेचे पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे यांनी दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी 25 हजाराची मदत करून आधार दिला. यावेळी जिल्हाप्रमुख राजेश शहा, लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा , तालुकाप्रमुख विकास मोरे पालघर पंचायत समितीचे उपसभापती मेघन पाटील, उपतालुकाप्रमुख अनिल तरे, सरपंच मीनेश पाटील, उपसरपंच जयश्री माच्छी, ग्राम सदस्य शैलेश पाटील आदी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top