दिनांक 20 November 2018 वेळ 12:03 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » महावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट

महावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट

VIDYUT SAMASYA-SHIVSENAराजतंत्र मीडिया/दि. 22 : महावितरणतर्फे सुरु करण्यात आलेले भारनियमन आणि विजेचा लपंडाव यासह विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिक्षक अभियंता सौ. किरण नागावकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश शहा व वसंत चव्हाण, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, आमदार अमित घोडा, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनिषा पिंगळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने नागावकर यांना निवेदन सादर केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top